Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे उद्घाटन

बेळगाव : गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे दि. 5 जून रोजी उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व शिक्षण महर्षी श्री. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते. ग्रामीण भागातील लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू एमएलसी …

Read More »

कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिरच्या जीर्णोद्धार कामाला चालना

बेळगाव : कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामकाजासाठी आज विधिवत भूमिपूजन पार पडले. कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम दैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या शेजारील सुमारे आठसे ते नवसे वर्षापेक्षाही पुरातन जिर्ण भरमदेव मंदिराच्या सभोवती फर्ची फ्लेवर्स घातल्याने जमिनीची उंची वाढली असून मंदिर जमिनीच्या खाली झाल्याने पावसाचे पाणी मंदिरामध्ये शिरत असल्याने …

Read More »

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित : नलिनकुमार कटील यांचा दावा

बेळगाव : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दाखविली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ कर्नाटक राज्यातील जनतेला होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यातील भाजप सरकारही शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा …

Read More »