Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 35 कामगारांचा होरपळून मृत्यू, 450 जण जखमी

ढाका : बांगलादेशातील चटगाव येथे शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बांगलादेशमधील चितगाँग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला असून साधारण 450 जण जखमी झाले आहेत. 4 जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले …

Read More »

कोल्हापूरजवळ भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी

कोल्हापूर : मित्रांसमवेत पार्टी करून कोल्हापूरकडे परतणाऱ्या तरुणांच्या मोटारीला कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात भीषण अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. शुभम हेमंत सोनार (24 राहणार राजारामपुरी) आणि शंतनु शिरीष कुलकर्णी (वय 28 राहणार मोरेवाडी तालुका करवीर) …

Read More »

इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

इस्लामाबाद : सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. असे असताना आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची येथे अफवा पसरली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या …

Read More »