Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मणतुर्गा येथील म. ए. समितीची निर्धार सभा अपरिहार्य कारणामुळे रद्द

खानापूर : शुक्रवार दिनांक 3 रोजी मणतुर्गा (ता.खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी निर्धार सभा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली. शुक्रवार दिनांक 3 रोजी सभेच्या काही वेळापूर्वी ज्येष्ठ समिती कार्यकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाल्याने ही सभा समिती नेत्यांनी सर्वानुमते रद्द केली. पुढील निर्णय सर्वांच्या विचार …

Read More »

अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पोलीस दलाकडून मानवंदना

बेळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये समाजाची शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिक आणि माध्यमे यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे विचार कर्नाटक राज्य पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी व्यक्त केले. एडीजीपी आलोक कुमार यांना …

Read More »

छावा ग्रुपने पटकाविला ’नरेंद्र’ चषक

रायझिंग स्टार उपविजेता : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (विनायक पाटील) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अ‍ॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये येथील छावा ग्रुपने विजेतेपद पटकावून रोख …

Read More »