Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर पालिकेला लोकांच्या आरोग्याचे देणे-घेणे नाही : संतोष मुडशी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला लोकांच्या आरोग्याचे देणे-घेणे नसल्याचा आरोप संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांनी केला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संतोष मुडशी म्हणाले, गावात सर्वत्र अस्वच्छतेची समस्या आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येतांना दिसत आहे.गावातील बऱ्याच प्रभागातील गटारी कचरा आणि सांडपाण्याने तुंबून राहिलेल्या दिसताहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन …

Read More »

पालिकेचे एक काम बारा महिने थांब..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचं एक काम बारा महिने थांब. असा प्रकार चालला आहे. याला अभियंता आर. बी. गडाद कारणीभूत ठरले आहेत. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील उपाध्ये चाळीतील गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि उपाध्ये चाळीतील लोक गटारीच्या सांडपाण्यातून ये-जा करीत आहेत. याविषयी …

Read More »

संकेश्वरात चोरांचे पोलिसांना “चॅलेंज”…

संकेश्वर  (प्रतिनिधी) :  संकेश्वर भागात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडू लागल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. लोकांत चोरीच्या घटनांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस चोरांना पकडणेत अपयशी ठरल्याची चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याचा दर्जा पोलीस निरीक्षक पदाने वाढला आहे. पण संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी …

Read More »