Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमावरून जनभावना भडकवण्याचे काम : आमदार पी. राजीव

बेळगाव : जनतेच्या भावना भडकविण्यासाठी तसेच समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून पाठ्यपुस्तकांबद्दल विनाकारण गोंधळ माजविण्याचा प्रयत्न होत असून काँग्रेस दहशतवाद पसरविण्याचे काम करत असल्याची टीका कुडचीचे आमदार पी. राजीव यांनी केली आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसकडून निष्पाप जनता, साहित्यिकांना लक्ष्य करून त्यांना भडकविण्यात येत …

Read More »

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले आहे. दोघांना ८ जूनला हजर राहण्यास सांगितले असल्याचे समजते. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस दिली असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली …

Read More »

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन!

बेळगाव : कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ९ हुतात्म्यांना बेळगावात आज भावपूर्ण आदरांजली वाहून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या सीमाभागातील मराठी भाषक महाराष्ट्रात जाण्यासाठी तितकेच उत्सुक असल्याचे यावेळी दिसून आले. कर्नाटकात कन्नड भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ १९८६ मध्ये बेळगावात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी जुलमी कर्नाटक …

Read More »