Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

इदलहोंड ग्राम पंचायतच्यावतीने नुतन कमानीचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतच्यावतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून जवळपास २ लाख ५३ हजार रूपये खर्चून बेळगाव- पणजी महामार्गाजवळील इदलहोंड क्राॅसवर इदलहोंड गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्यात आली आहे. या कमानीचे उद्घाटन सोमवारी दि. ९ रोजी पार पडले. याप्रसंगी इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगापा …

Read More »

गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या यात्रेला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावची प्रसिद्ध ग्राम देवता श्री माऊली देवीची यात्रा मंळवारी दि. १० ते शुक्रवारी दि. १३ पर्यंत होणार आहे. मंगळवारी दि. १० रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची पुजा आर्चा होऊन सायंकाळी ४ वाजता मानकऱ्यांच्या देवघरातून पालखी वाद्याच्या नादात माऊली मंदिराकडे प्रयाण केले. यावेळी माऊली देवीला …

Read More »

मोफत अंत्यविधीसाठी पाच हजार शेणाच्या गोवऱ्यांची मदत

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्यावतीने जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यविधी उपक्रमासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानने सदाशिवनगर स्मशानभूमी येथे 5 हजार शेणाच्या गोवऱ्याची मदत देऊ केली आहे. बेळगाव महानगरपालिकेतर्फे तळागाळातील गरीब गरजू लोकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मोफत अंत्यसंस्काराचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे महापालिकेला सहकार्य लाभत …

Read More »