Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

भाजपा युवामोर्चा एससी अध्यक्षपदी गंगाराम भूसगोळ

उपाध्यक्षपदी सचिन सपाटे यांची निवड संकेश्वर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चिकोडी जिल्हा हुक्केरी मंडल युवामोर्चा (एससी) घटक अध्यक्षपदी संकेश्वरचे नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांची तर (एसटी)घटक उपाध्यक्षपदी युवानेते सचिन सपाटे यांची निवड करण्यात आली आहे. हुक्केरी मंडल सामान्य युवामोर्चा प्रधानसचिव म्हणून युवानेते प्रदीप माणगांवी, सदस्यपदी संदिप दत्तू गोंधळी, संदिप दवडते, …

Read More »

मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज म्हणजे माणूस घडविण्याचे केंद्र : माजी महापौर शिवाजी सुंठकर

माजी विद्यार्थी संघटना आणि एल्गार सामाजिक साहित्य परिषदतर्फे व्याख्यान व सत्काराचे आयोजन : प्राचार्य एम. बी. हुंदरे यांचा सत्कार बेळगांव (प्रा. निलेश शिंदे ) : मराठी भाषा, संस्कृती, मराठीचे अस्तित्व चिरकाल स्मरणात टिकून राहील असे कार्य करुन भाषा वृद्धिंगत करायला हवी. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात परदेशी भाषेला बळी न पाडता माय …

Read More »

श्री जलाराम फाउंडेशनतर्फे रुग्णांना स्वेटर ब्लँकेटचे वाटप

बेळगाव : संत श्री जलाराम बापा यांच्या धर्मपत्नी मा. विरबाई माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे बीम्स हॉस्पिटलमधील निराधार 22 रुग्णांना आज शनिवारी स्वेटर, ब्लॅंकेट, फळे, बिस्किटे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. जगात ज्यांचे कोणीही नाही. घरदार नसल्याने जे रस्त्यावर आले आहेत. वयोवृद्ध होण्याबरोबरच सतत आजारी पडणे आणि …

Read More »