Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

माजी आर्मिमेन संघटनेच्यावतीने वार्षिक दिन साजरा

खानापूर : डॉ सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आर्मीमेन संघटना खानापूरने आपला वार्षिक दिन सोहळा आणि हळदी कुंकु सोहळा साजरा केला. सोनाली सरनोबत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या होत्या. संघटनेचे अध्यक्ष अमृत पाटील, गणपत गावडे सर, नगरसेविका मेघा कुंदरगी, मीनाक्षी बैलूरकर, कल्पना पाटील यांच्यासह माजी सैनिक व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. …

Read More »

संकेश्वरात हांडा, घागर, मिक्सरची चोरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर इंदिरा नगर येथे चोरांनी बंद घरांना टार्गेट करुन रोख १ लाख २० हजार रुपये, तांब्याचा हांडा, तांब्याच्या घागरी, चांदीचे पैंजन, मिक्सर घेऊन पोबार केला आहे. चोरांनी बंद घरांचा अंदाज घेऊन चोरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आता लगीन …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली वृद्धाला मायेची ऊब!

बेळगाव : पहाटे पाच वाजता टिळकवाडी येथील दुसरा रेल्वे गेट जवळ एक अज्ञात वृद्ध व्यक्ती उघड्या अवस्थेमध्ये एका बंद वाहनावर बसवण्यात आली होती. त्याचे वय सुमारे 65 वर्षे होते. थंडीने कुडकुडत बसलेल्या त्या वृद्धाकडे सफाई कामगार महिलांची नजर गेली. या भागात दैनंदिन कचरा गोळा करणार्‍या तिघा महिला अनुक्रमे शारदा, भारती …

Read More »