Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शाळांच्या निर्णयाचा फेरविचार करा

बेळगाव सिटीझन कौन्सिलच्यावतीने मागणी बेळगाव (वार्ता) : कोरोना आणि ओमिक्रॉनचा वाढता कहर तसेच सध्याचे थंडीचे मुलांच्या आजारांना निमंत्रण देणारे वातावरण याचा गांभीर्याने विचार करून बेंगलोरप्रमाणे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील शाळा येत्या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवाव्यात. यासाठी येत्या 17 जानेवारी रोजी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्ग सुरू करण्याच्या आपल्या आदेशाचा पुनर्विचार …

Read More »

कोरोनाचे नियम हिंदूंनाच का? : प्रमोदजी मुतालिक

संकेश्वर (वार्ता) : कोरोनाचे काटेकोरपणे पालन फक्त हिंन्दूंनीच करावयाचे काय? कोरोनाचा एकाला एक तर दुसर्‍याला दुसरा नियम असल्याचे श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकार कोरोना नियमात देखील दुजाभाव करीत आहे. कोरोनाचे सर्व नियम हिंदूंना लागू केले जात आहेत. त्यामुळे हिन्दूंचे सर्व …

Read More »

हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात मंत्री शशिकला जोल्ले यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन

कोगनोळी (वार्ता) : हंचिनाळ ते कोगनोळी पाच किलोमीटर रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्याचे मजबूतपणे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. हंचिनाळ ते कोगनोळी हा रस्ता मागील कित्येक महिन्यांपासून खराब झाला असून रस्त्यात …

Read More »