Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बैलाच्या हल्ल्यात तिवोलीचा शेतकरी गंभीर जखमी

खानापूर (प्रतिनिधी) : तिवोलीतील (ता.खानापूर) गावचा शेतकरी दिनकर लाटगावकर (महाराज) यांना गुरूवार दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बैलाने पायाला शिंगाने गंभीर जखमी केले असुन रक्त प्रवाह जास्त प्रमाणात झाला. याची माहिती माजी आमदार व डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील व भाजपा युवा नेते पंडित ओगले यांना देण्यात …

Read More »

वेटलिफ्टिंगमध्ये अक्षता कामतीला सुवर्णपदक

बेळगाव (वार्ता) : हालगा बेळगावची सुकन्या होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिची वेटलिफ्टिंगमधील विजयी घोडदौड सुरूच असून गुंटूर (तेलंगणा) येथे काल गुरुवारी पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक हस्तगत केले आहे. गुंटूर (तेलंगणा) येथे काल पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमधील …

Read More »

नगर स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेसचा वरचष्मा

धजदला धक्का : काँग्रेस प्रथम, भाजप दुसर्‍या स्थानावर बंगळूर (वार्ता) : अलीकडेच झालेल्या कर्नाटकातील विधानपरिषदेच्या 25 जागांच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रत्येकी 11 जागा जिंकून समान शक्ती प्रदर्शन केले होते. परंतु राज्यातील 58 शहर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ताधारी भाजपला धक्का दिला आहे. एकूण 1187 जागांसाठी …

Read More »