Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व भाषेत हवा : डॉ. हेमंतराजे गायकवाड

संकेश्वर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणेसाठी तो सर्व भाषेत असायला हवे असल्याचे शिवाजी महाराज द.ग्रेटेस्ट पुस्तकाचे लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी सांगितले. ते संकेश्वर गडहिंग्लज नाका येथील रुक्मिणी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी रुक्मिणी गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील इतर …

Read More »

निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट

ओटीए गया येथे घेतली शपथ : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (विनायक पाटील) : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित …

Read More »

निपाणी राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक पलटी

सुदैवाने जीवितहानी नाही : ट्रकसह ऊसाचे नुकसान निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपत नाही आहे. काल रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील अमर हॉटेल शेजारी ऊसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झालेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा …

Read More »