Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

उपाध्याय यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे : किरण जाधव

टिळक चौकात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा बेळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 4 चे नूतन नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, भाजप ओबीसी राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव, महानगरसह प्रभारी रमेश देशपांडे वकील …

Read More »

भाजप ग्रामीण मंडळाच्यावतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम

बेळगाव : 17 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोंबर महात्मा गांधीजींचा वाढदिवसा पर्यंत 20 दिवस सेवाही समर्पण या अभियानाला सुरुवात करण्यात आलेले आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये गेले दोन दिवस तालुक्यातील भागामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदाराबद्दल असमाधान व्यक्त करत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. त्या …

Read More »

जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कणकुंबी (वार्ताहर) : बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यांपैकी जांबोटी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्ष भरापासून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते …

Read More »