Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सरकारच्या आदेशा नंतरच १० दिवसांचा गणेशोत्सवाचा निर्णय : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : सार्वजनिक गणेशेत्सव परंपरेनुसार १० दिवसांचा साजरा करू द्यावा ही बेळगावातील गणेशोत्सव महामंडळाची मागणी तातडीने सरकारला कळविण्यात येईल. याबाबत सरकारकडून येणारे अंतिम आदेश सर्वानी पाळावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी केले. गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सव महामंडळांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात …

Read More »

“गणेश महोत्सव-2021” गणेशमूर्ती आणि सजावट स्पर्धा : किरण जाधव यांनी केले आहे स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे चेअरमन किरण जाधव यांनी यावर्षी ” गणेश महोत्सव- 2021″ अंतर्गत घरगुती आकर्षक गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धा प्रवेश निशुल्क आहे.तिन्ही …

Read More »

सार्व. गणेशोत्सव संदर्भात आज महत्त्वाचा निर्णय…

बेंगलोर : देशातील विविध राज्यांसह कर्नाटक राज्याशेजारील केरळ आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच वेळी कर्नाटक राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात जारी करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील भाजप आमदारच करू लागले आहेत.कर्नाटक राज्यातही बेंगलोरसह अन्य काही शहरात कोरोना रुग्ण संख्येत किंचीत वाढ …

Read More »