Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथे पुराच्या पाण्याने पडझड झालेल्या घरांचा सर्वे कधी?

नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज : घरांच्या सर्वेची प्रतीक्षा कोगनोळी : मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोगनोळी येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर या पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असला तरी शासनाकडून अद्याप सर्वे करण्यात आला नसल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील दुधगंगा …

Read More »

उत्सवाला परवानगी न दिल्यास धरणे आंदोलन

तहसीलदारांना निवेदन : पोलिसांनीही दबाव आणू नये निपाणी : यावर्षी होणार्‍या गणेशोत्सवावर कर्नाटक सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही यावर्षीही बैठक घेऊन सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे. तरी सदर गणेश मंडळांच्या सर्व अटी व नियम आपण मान्य करून गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे. …

Read More »

दाम्पत्याची आत्महत्या; कोरोनानंतर ब्लॅक फंगसची होती भीती!

मेंगलोर : ब्लॅक फंगस आजार झाल्यास आम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. ती खर्च करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळे आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत, असा ऑडिओ मॅसेज पोलिस आयुक्तांना पाठवत एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कर्नाटकातील मंगलोरच्या बँकम्पाद्यो येथे घडली असून 40 वर्षीय रमेश आणि 35 वर्षीय …

Read More »