Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खासबाग, वडर छावणीत डेंग्यू-चिकूनगुनिया प्रतिबंध लसीकरण

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तान, बेळगाव यांच्यावतीने आणि हिंदू भोवी समाज, खासबाग यांच्या सहयोगाने खासबाग वडर छावणी येथे डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला घेतला. बाबू नावगेकर, राजेंद्र बैलुर, चॆतन खन्नुकर, सुनील धोत्रे, सागर पातरोट, अविनाश हुबळी, राहुल हुबळी, अजित …

Read More »

श्रीदेव चव्हाटा संस्थेच्यावतीने शेतकरी अवजारांवर कर्ज वाटप

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यांतील शिनोळी येथील श्रीदेव चव्हाटा ब्रम्हलिंग सहकारी संस्थेकडून आज शेतकरी अवजारांवर कर्ज वाटप करण्यात आले. शिनोळी येथील प्रगतशील शेतकरी यल्लापा रामु पाटील यांना संस्थेकडून उषा कंपनीचे पॉवर ट्रेलरची चावी देताना संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. कमी …

Read More »

सामान्य कार्यकर्ता हीच काँग्रेसची खरी ताकद : विद्याधर गुरबे

सौ. इंदूबाई नाईक यांची उपसभापती पदी निवड गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापती पदी काँग्रेसच्या सौ. इंदूबाई नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात महिलावर्गाकडे धुरा देण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी पाटील यांनी पक्ष संघटनेत पंचायत समितीच्यात काम करणाऱ्या …

Read More »