Thursday , June 4 2026
Breaking News

खासबाग, वडर छावणीत डेंग्यू-चिकूनगुनिया प्रतिबंध लसीकरण

Spread the love

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तान, बेळगाव यांच्यावतीने आणि हिंदू भोवी समाज, खासबाग यांच्या सहयोगाने खासबाग वडर छावणी येथे डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते.

परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला घेतला. बाबू नावगेकर, राजेंद्र बैलुर, चॆतन खन्नुकर, सुनील धोत्रे, सागर पातरोट, अविनाश हुबळी, राहुल हुबळी, अजित हुबळी, विशाल डूलबोजी, नितीन पात्रोट यासह अन्य कार्यकर्त्यांनी नागरिकांना लस पाजली.

About Belgaum Varta

Check Also

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *