Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत

बेळगाव : ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्या माध्यमातून बेन्नाळी येथे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके तसेच युवा समिती पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत …

Read More »

नुतन राज्यपाल थावरचंद गहलोत शपथबध्द

बंगळूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी रविवारी (ता.११) कर्नाटकचे १९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मावळते राज्यपाल वजूभाई रुदाभाई वाला यांची ते आता जागा घेतील.कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती अभय श्रीनिवास ओका यांनी गेहलोत यांना राजभवन येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते …

Read More »

बेळगावात २५ जुलै रोजी मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन

उदघाटक खासदार संजयजी राऊत साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्षपदी निवड स्वागताध्यक्ष साहित्यिक शरदजी गोरे निमंत्रक सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजिवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना संधी मिळावी यासाठी ही एक चळवळ म्हणून विचारपीठ आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित दुसरे अखिल …

Read More »