Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी तालुक्यातील लसीकरणाचा गोंधळ संपणार तरी कधी?

दिवसभर नागरिकांच्या रांगा : अपुर्‍या पुरवठ्याचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना साथीचा आजार व संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर घेण्याचे आवाहन प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्ष लसीचा होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. लस घेण्यासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी यामुळे मागील पंधरा दिवसापासून निपाणी शहरासह तालुक्यात प्रचंड गोंधळाचे …

Read More »

ओलम (हेमरस)चे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

गडहिंग्लज विभागात उच्चांकी दर देणार : भरत कुंडल तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ओलम (हेमरस) ता. चंदगडचे सन् 21-22 सालाच्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन ओलम कारखान्याचे प्रोसेस हेड शशांक शेखर यांच्या हस्ते तर बिझनेस हेड भरत कुंडल, मुख्य शेती अधिकारी सुधिर पाटील, टेक्नीकल हेड संजय टोमर, एच. आर. हेड अझीझ …

Read More »

निपाणी पालिकेची सभा वादळी ठरण्याची चिन्हे!

13 रोजी सर्वसाधारण सभा : तब्बल 26 विषयांवर होणार चर्चा निपाणी : तब्बल दोन वर्षांपासून निपाणी पालिका सभागृहाला नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची प्रतीक्षा होती. ती प्रतिक्षा संपुष्टात आल्यानंतर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. आता मुहूर्त ठरला असून मंगळवारी (ता.13) 11 वाजता ही सभा होणार आहे. त्यामध्ये …

Read More »