Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बी. के. कंग्राळी तलावाच्या विकासासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी

विकासकामाचा घेतला आढावा; आमदार लक्ष्मी हेब्बाळकरबेळगाव : बी. के. कंग्राळी गावातील तलावाच्या विकासासाठी आमदार निधीतून 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा निधी मंजूर केला असून तलावाच्या विकासाचे काम प्रगती पथावर आहे. तलावाच्या विकासकामाचा आढावा घेण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र आणि युवा …

Read More »

ड्रेनेजची पाईप फुटून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

बेळगाव : अनगोळ वड्डर गल्लीत ड्रेनेजची पाईप फुटून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी पसरले आहे.दुर्गंधीयुक्त पाणी साचल्यामुळे तेथील  नागरिकांची खूप गैरसोय होत आहे आणि दुर्गंधी व वास खूपच धोकादायक आहे व यामुळे वड्डर गल्ली अनगोळ येथील परिसरातील नागरिकांना साथीचे असलेले आजार होऊ शकतात. ही ड्रेनेज पाईप गल्लीत असल्यामुळे सांडपाणी वाहून तळे साचले …

Read More »

काळ्या फिती बांधून शेतकऱ्यांची बेळगावात निदर्शने

बेळगाव : केंद्र सरकारच्या शेतकरी–कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बेळगावात शनिवारी शेतकऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा आणि कामगार कायद्यांचा निषेध यावेळी करण्यात आला. बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शनिवारी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. यावेळी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष …

Read More »