Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेकवाड – हलशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ते हलशी या आप्रोच रस्त्याची फार भयंकर दुर्दशा झाली असुन खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्यावर पाणी साचले आहे.या रस्त्यावरून कारखान्याला जाणाऱ्या अवजड वाहनातुन ८० टन माल वाहतुक वर्षभर केली जाते. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. …

Read More »

महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला महांतेश कवटगीमठांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी अचानक खानापूर तालुक्याच्या भेटीवर आलेल्या एमएलसी व मुख्यमंत्री सचेत महांतेश कवटगीमठांनी शांतिनिकेतन स्कूलमध्ये आयोजित केलेल्या व महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती समितीच्यावतीने व श्रीमहालक्ष्मी ग्रुप, राष्ट्रीय संघ, व जनकल्याण ट्रस्ट यांच्यावतीने सुरू केलेल्या महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट दिली.यावेळी कोविड सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी पुष्पगुच्छ …

Read More »

भावी मुख्यमंत्रिपदावरून कर्नाटक कॉंग्रेसमध्ये वाद

बंगळूर : एकीकडे राज्य कोरोना महामारीने हैराण झालेले असतानाच कर्नाटकातील राजकीय पक्षांना सत्तेचे डोहाळे लागले आहेत. भाजप व कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार नेतृत्वावरून वाद घालीत आहेत. मुख्यमंत्रिपदावरून एकमेकाला शह-प्रतिशह देण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षांचे आमदार आणि नेतेही आहेत. भाजपमधील नेतृत्वाचा वाद काहीसा शांत झालेला असताना आता भावी मुख्यमंत्री कोण? …

Read More »