Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

 शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसाय झाला निरक्षर

दोन वर्षापासून मागणी ठप्प : ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे गेल्या  वर्षापासून अनेक उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसायही वाचलेला नाही. शाळकरी मुलांपासून जाणत्या माणसांपर्यंत सर्वांनाच काही ना काही खरेदीसाठी स्टेशनरी दुकानात जावे लागते. कोरोनाची सर्वाधिक झळ स्टेशनरी दुकान चालकांना बसली …

Read More »

अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

निपाणी : देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्ये अग्निशामक दलही जिवाचे रान करून  जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून अग्निशामक दल काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ‘आपले अग्निशामक दल, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी  …

Read More »

जवाहरच्या पाणी पातळीत 3 फूटांनी वाढ

शिरगुप्पी परिसरात धुवाधार पाऊस : लवकरच होणार तलाव ओव्हरफ्लो निपाणी (संजय सूर्यवंशी ) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात चार दिवसापूर्वी 36 फुट 3 इंच इतकी पाणीपातळी होती. सदर पाणीसाठा दोन महिने पुरेल इतका होता. पण गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर आणि शिरगुप्पी डोंगर परिसरात दमदार पाऊस होत आहे …

Read More »