Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने सोसायटीचे संस्थापक सदस्य व येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य महेश कानशिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

येळ्ळूर : स्व. महेश कानशिडे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन डी. जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, बाजूला प्रा. सी. एम. गोरल, भरतकुमार मुरकुटे, सी. एम. उघाडे, डॉ. कुलदीप लाड, किरण गिंडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, दीपक हट्टीकर आदी. येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे संस्थापक सदस्य व …

Read More »

कोल्‍हापूर : हुपरीच्या चांदी व्यापाऱ्याची स्‍वत:वर गोळी झाडून आत्‍महत्‍या

कोल्‍हापूर : आजाराला कंटाळून (५५ वर्षीय) चांदी व्यापाऱ्याने पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज (मंगळवार) सकाळी हुपरी येथे घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.हुपरी येथील चांदी व्यापारी कोरोनाबाधित होता. त्‍यांच्यावर उपचारही सुरू होते. त्‍यांना नुकताच डिस्‍चार्जही मिळाला होता. मात्र आजाराला कंटाळून त्‍यांनी स्वतःवर पिस्तूलातून गोळी झाडून …

Read More »

पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात चंदगड तालुक्यात काँग्रेसच्यावतीने जन आंदोलन

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यात आज दुपारी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीसंदर्भात जन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांनी केले. कोवाड, नागणवाडी, कार्वे येथील पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. कार्वे येथील बेळगाव-वेंगुर्ला मार्ग …

Read More »