Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; न्यु वंटमुरी गावातील घटना

  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात मारामारी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील न्यु वंटमुरी येथे घडली. मारुती वन्नुरे आणि परसप्पा होळीकार कुटुंबात बऱ्याच वर्षापासून जमिनीवरून वाद होता. आज वाद वाढत जाऊन एकमेकांच्या घरावर दगडफेक केली. काही वेळ गावातील वातावरण तणावपूर्ण होते. दगडफेकीवेळी निंगव्वा वन्नुरे या गंभी जखमी झाल्या आहेत. परसप्पा, …

Read More »

होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी

  बेळगाव : होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात 14 आणि 15 मार्च असे दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत. या आदेशानुसार, विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत होळी साजरी करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मद्यविक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शांतता …

Read More »

आर. पी. डी. महाविद्यालयाचा बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए. निकाल जाहीर

  बेळगाव :  आमच्या महाविद्यालयाला यु जी सी कडून स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच बी. ए., बी. कॉम. आणि बी. बी. ए. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही यु जी सी व आर. सी. यु. बेळगावच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. स्वायत्त महाविद्यालयाचे वर्ग …

Read More »