Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कडोलीत विविध स्पर्धांचे आयोजन

  कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता वक्तृत्व, निबंध लेखन व सुंदर हस्ताक्षर या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी हायस्कुल, कडोली येथे या स्पर्धा होतील. प्राथमिक (पहिली ते सातवी) आणि माध्यमिक (आठवी …

Read More »

खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायद्यासंदर्भात भारत असोसिएट्स संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : बेळगाव शहरातील रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायदा 2007 या कायद्याची अंमलबजावणी व्हावी. याकरिता नियुक्त बेळगाव जिल्हा नोंदणीकरण आणि तक्रार निवारण समिती कार्यान्वित केली जावी, अशी मागणी अभिजन भारत असोसिएट्स या संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी अभिजन भारत …

Read More »

फटाक्यांच्या फॅक्टरीत धडाधड स्फोट, मजुरांच्या किंकाळ्या, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

  नदिया : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्याच्या कल्याणीमध्ये एका फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झाल्यानंतर होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका …

Read More »