Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

जायंट्स ग्रुप मेननच्या वतीने उत्कृष्ठ मुर्ती, देखावा स्पर्धा बक्षिस वितरण

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती व उत्कृष्ट देखावा बक्षीस समारंभ कपिलेश्वर येथील जायंट्स भवनच्या श्री. रामचंद्र तात्या पवार वातानुकूलित सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पाडला यावेळा विजेत्या मंडळांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठावर जायंट्स ग्रुप ऑफ …

Read More »

विविधोद्धेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ, कुद्रेमानीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

  कुद्रेमानी (रवी पाटील) : विविधोद्धेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. १९४९ साली स्थापन झालेल्या या संघटनेने यंदा अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. या विशेष निमित्ताने झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान संघाचे चेअरमन श्री. जोतिबा मारूती बडसकर यांनी भूषवले, तर व्हा चेअरमन श्री. मल्लाप्पा …

Read More »

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची निवड

  नवी दिल्ली : आप आमदार आतिशी मार्लेना यांची दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. आम आदमी पक्षाच्या विधानसभेने आतिशीची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून आमदार असलेले आतिशी हे दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून गेल्या दोन …

Read More »