Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) निर्णय दिला. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. …

Read More »

डॉ. शरणप्पा यांनी पटकाविला पीजी- नीट परीक्षेत देशात 9वा क्रमांक

  बेळगाव : बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स)चे वैद्यकीय विद्यार्थी डॉ. शरणप्पा यांनी राज्यस्तरीय पी.जी. नीट परीक्षेत नववा क्रमांक मिळवून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. बिम्सचे एमबीबीएसचे विद्यार्थी असलेले डॉ. शरणप्पा शीनप्पन्नावर यांनी मिळविलेल्या यशामुळे बिम्सच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. बिम्स संस्था वैद्यकीय …

Read More »

बेनाडी मल्लिकार्जुन नगरमध्ये बस निवारा शेडसाठी निवेदन

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मल्लिकार्जुन नगर जनता कॉलनीमध्ये सुमारे दीडशे पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. पण या ठिकाणी बस थांबा आणि निवाराचे नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय आहे. तरी या ठिकाणी बस थांबा व निवारा शेड उभा करावे, या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकांनी रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »