Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सिक्कीममध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून ४ जवानांचा जागीच मृत्यू

  नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही भीषण दुर्घटना सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत भारतीय सैन्य दलाच्या चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मदत कार्यास सुरुवात करण्यात आली …

Read More »

‘गुरु भवना’साठी १० लाखाचा निधी

  आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन निपाणी (वार्ता) : जीवनात आई-वडिलांसह शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळेच माणूस उच्च पदावर पोहोचणे शक्य आहे. सीमा भागातील शाळांमध्ये ३०० वर्ग खोल्या आपल्या निधीतून बांधले आहेत. यापूर्वी गुरु भवनाला निधी उपलब्ध केला आहे. आता पुन्हा १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच गुरु …

Read More »

चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न

  चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये संपन्न झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच संघटित- असंघटित कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. चंदगड तालुका कार्याध्यक्ष मा. जॉनी फर्नांडिस, सचिवपदी मा. आनंद पाटील, खजिनदार पदी मा. वैजनाथ कांबळे व उपाध्यक्षपदी मा. दीपक पवार यांची …

Read More »