Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

आधुनिक भारतासाठी तरुण सशक्त आवश्यक

  पोलीस उपनिरीक्षिका उमादेवी; प्रहार क्लबतर्फे व्याख्यान निपाणी (वार्ता) : तरुण वर्गामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण व्याधीग्रस्त बनत आहे. त्यामुळे आधुनिक भारत निर्माण करायचा असेल तर तरुण वर्ग सशक्त व बलवान असणे आवश्यक आहे. त्याशिवाय भारत महासत्ता बनू शकत नाही, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका …

Read More »

हुतात्मा स्मारक सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेतच

  खुल्या भवनाची मागणी; उद्यान, सभागृहाचे स्वप्न अधुरे निपाणी (वार्ता) : इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी १९४२ साली क्रांती लढा झाला. त्यामध्ये निपाणी आणि परिसरातील क्रांतिकारकही सहभागी झाले होते. या लढ्यावेळी झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले तर शंकर पांगीरे हे तरुणपणी हुतात्मा झाले. त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी येथील जळगाव नाक्यावरील …

Read More »

नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी!

  पॅरिस : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवून दिले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य पदक आहे. नीरज चोप्राने अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो नीरजचे फाऊल गेले पण त्याने दुसऱ्याच …

Read More »