Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

विविध मागण्यांसाठी ‘सफाई कर्मचारी समिती’चे सुवर्णसौधसमोर आंदोलन

  बेळगाव : बेळगावमध्ये सफाई कर्मचारी संरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करून, सफाई कर्मचाऱ्यांच्या ३२ हून अधिक समस्या त्वरित सोडवण्याची मागणी करण्यात आली. प्रामुख्याने, बेळगावमधील २५३ सफाई कर्मचाऱ्यांची वस्तीगृहे सध्या तिथे राहणाऱ्या कुटुंबांना हस्तांतरित करावीत, या प्रमुख मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जोर धरला. बेळगाव येथील अधिवेशन काळात आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची आणखी एक महत्त्वाची मागणी …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निश्चित करण्याकरिता एका विशेष “करिअर मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी श्री. आकाश शंकर चौगुले आणि विद्या प्रबोधिनी एज्युकेशन सर्व्हिसेस प्रा. लि. चे संचालक …

Read More »

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी ६०० कोटीचा निधी मंजूर

  मंत्री शिवराज तंगडगी यांची माहिती : बेळगावमध्ये समाजाची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : भोवी वडर समाजाच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी भरीव असा ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून अनेक सोयी-सुविधा व योजना लागू होणार आहेत. त्याचा लाभ समाज बांधवांनी -घेऊन आपल्यासह समाजाचा विकास …

Read More »