Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

ऊसाची थकबाकी अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत मुदत

  बेळगाव : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत बिले अदा करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत. आज बुधवारी (१९ जून) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांच्या समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जिल्ह्यात एकूण २८ साखर कारखाने असून त्यापैकी ३ साखर कारखान्यांकडे …

Read More »

मराठा सेवा संघ बेळगावतर्फे मांईंड ट्रेनर सेमिनार

  बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगावतर्फे शनिवार दिनांक १५-०६-२०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत सैनिक भवन येळ्ळूर येथे प्रसिध्द मांईंड ट्रेनर शिवश्री विनोद कुरडे (कोल्हापूर) (माईंड ट्रेनर व मोटिवेशनल स्पिकर) यांचे विद्यार्थी व पालकांसाठी माईंड पॉवर सेमिनार आयोजित केले होते. त्यावेळी महाराष्ट्र हायस्कुल येळ्ळूर, चांगळेश्वरी हायस्कुल येळ्ळूर, …

Read More »

कावळेवाडीचा पै. रवळनाथची राष्ट्रीय स्तरावर निवड

  बेळगाव : कावळेवाडी येथील पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने दावणगिरी येथे नुकत्याच झालेल्या १७ वर्षे खालील कुस्ती स्पर्धेत ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक पटकाविले. पुढील महिन्यात उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे. रवळनाथ हा बेळगुंदी बालवीर प्रशालेत दहावी वर्गात शिकत …

Read More »