Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावचा खासदार कोण?

  बेळगाव : उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. केंद्रात सत्ता कोणाची येणार? याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मात्र बेळगाव लोकसभेची जागा नेमकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, बैलहोंगल मतदारसंघात भाजपचे वर्चस्व दिसत असले तरी देखील भाजपने आयात केलेला उमेदवार …

Read More »

मतमोजणी केंद्र परिसरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आदेश

  बेळगाव : लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दि. ४ जून रोजी मतमोजणी केंद्राच्या परिसरातील कांही शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे. एसकेई भंडारी कन्नड माध्यम शाळा, एसकेई भंडारी मराठी माध्यम, डिव्हाईन प्रॉव्हिडन्स इंग्रजी माध्यम, स्वाध्याय विद्यामंदिर शाळा, टिळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श …

Read More »

अखेर चन्नेवाडी शाळेची घंटा वाजली…

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेल्या शाळेला आज सुरुवात झाली. गेल्या महिन्याभरापासून पालक व गावकऱ्यांनी तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते, त्यानंतर बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. मोहनकुमार हंचाटे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या …

Read More »