Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

दूधगंगा काठावरील बळीराजा खरीप तयारीत मग्न

  कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील सुळगाव, मत्तीवडे, हणबरवाडी, हंचिनाळ के.एस, हदनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात भात, सोयाबीन, हायब्रीड, भुईमूग ही पिके घेण्यासाठी बळीराजा पूर्व मशागत करण्यात मग्न झाला आहे. या परिसरात मशागतीसाठी उपयुक्त पाऊस झाला असल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यंदा ऊस पिकाऐवजी शाळू, मका, उन्हाळी भुईमूग या पिकाला शेतकऱ्यांनी …

Read More »

लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार

  नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; महामंडळावरही नियुक्त्या होणार मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही …

Read More »

वनजमिनींवरील दाव्यांकरिता आलेल्या अर्जांच्या तपासणीला सुरुवात

  खानापूर : खानापूरात वनक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनुसुचित जाती, जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वन जमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समिती गेली तीन चार वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक बैठका, शिबीरे, कार्यशाळा आदिंच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये व लोकांच्यात त्यांच्या हक्काधिकाराबाबत जागृती करून व धरणे, मोर्चे …

Read More »