Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

चापगाव, कारलगा परिसरात समितीचा घरोघरी प्रचार

  खानापूर : ०२ मे २०२४ चापगाव या ठिकाणी, कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारार्थ चापगाव गावभेट दौरा व कोपरा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजन सरदेसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासी आगमन झाले, नंतर “शिवाजी महाराज की …

Read More »

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले

  मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं. याच हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत पोहोचले. आणि तिथून ते हेलिकॉप्टर महाडला गेलं, तिथून ते बारामतीला जाणार होतं. त्यामुळे एका अर्थानं आणि सुदैवानं जयंत पाटीलही बचावले म्हणता येईल. …

Read More »

डॉ. सरनोबत दाम्पत्याकडून जगदीश शेट्टर यांचा सत्कार

  बेळगाव : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत परिवारातर्फे बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच त्यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी नियती …

Read More »