Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका आम आदमी पक्षाचा डाॅ. अंजली निंबाळकर यांना पाठिंबा

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्याच्या महिला व मराठा उमेदवार माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर केली. याचा खानापूर तालुका आम आदमी पक्षाला मोठा अभिमान वाटत असुन दुसरीकडे भाजप सरकारने तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडी, सीबीआय याचा गैरवापर …

Read More »

मौजे मणतुर्गे तालुका खानापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार दौरा

  खानापूर : शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचे कारवार मतदार संघाचे लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजनसिंह सरदेसाई यांचा प्रचार व कोपरासभा मणतुर्गे येथील पिंपळ कट्टा येथे पार पडला. यावेळी घरोघरी भेट देऊन मणतुर्गे ग्रामस्थ व महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून जनजागृती …

Read More »

भाजप प्रज्वल रेवाण्णाचे संरक्षण करीत असल्याचा बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आरोप

  बेळगाव : हासनचे खासदार, एनडीए आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या कर्मकांडाला शेकडो निष्पाप महिला बळी पडल्या असल्या, तरी भाजपकडून कोणीही त्याचा निषेध करत नसल्याची टीका महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. त्या सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ शेअर करणे योग्य नाही. महिलांच्या हितासाठी …

Read More »