Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

सचिन केळवेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा खानापूर तालुका समितीतर्फे जाहीर निषेध!

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी धर्मवीर संभाजी उद्यान मैदानात जाहिर …

Read More »

राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी

  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. आरआरने शनिवारी लखनौ सुपर जायंट्सवर सहज विजय मिळवून खात्यातील गुणांची संख्या १६ झाली आहे. लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकी खेळीला संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. के एल राहुल आणि …

Read More »

युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या घरावर अज्ञातांनी रात्री 12.00 वाजता भ्याड हल्ला करत सचिन केळवेकर यांच्यासह त्याच्या परिवाराच्या सदस्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली असून यामध्ये सचिन केळवेकर आणि सुंदर केळवेकर हे जबर जखमी झाले आहेत. निवडणुकीचे वातावरण असताना राजकीय वैमनस्यातून हल्ला …

Read More »