Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यात निरंजन सरदेसाई यांना वाढता पाठिंबा

  खानापूर : मराठी भाषा संस्कृतीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी तसेच प्रत्येकाने आपण स्वतः हा उमेदवार समजून काम करावे तसेच कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी, अशी आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष …

Read More »

श्री वैजनाथ देवालय येथे दवणा उत्सव

  शिनोळी : चंदगड तालुक्यातील व बेळगाव सीमाभागातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र वैजनाथ देवालय देवरवाडी येथे दि. २१ पासून दवणा उत्सवाला प्रारंभ होत असून रविवारी दि. २१ रोजी मान प्रथेप्रमाणे कडोलीहून मानाची पालखी पळवत सायंकाळी वैजनाथ देवालयात आणली जाते. देवरवाडी गावातील जाधव घराण्याकडून सासनकाठी वाजत गाजत सर्व गावकरी वैजनाथ देवालयात …

Read More »

कित्तूर तालुक्यातील एक ही मत भाजपला मिळणार नाही : आमदार बाबासाहेब पाटील

  कित्तूर : कित्तूर तालुकावासीयांनी यावेळी एकही मत भाजपला न देण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसच्या योजनांचा लाभ लोकांना होत आहे. यंदा दुष्काळ पडला असतांनाही केवळ काँग्रेस सरकारच्या योजनांमुळे गरीबांच्या घरातली चूल पेटत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच मतदान करणार, असे जनतेचे म्हणणे असल्याची माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी …

Read More »