Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

गुजरातचा मुंबईवर दणदणीत विजय; पहिल्याच सामन्यात ६ धावांनी उडवला धुव्वा

  अहमदाबाद : गुजरातच्या संघाने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ६ धावांनी शानदार विजय नोंदवला. ६ चेंडूत १९ धावांची मुंबईला गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली. पहिल्या चेंडूवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. पण पुढच्या दोन चेंडूवर पांड्या आणि चावलाला बाद केल्याने गुजरात संघाने दणदणीत विजय नोंदवला. या …

Read More »

राजस्थान रॉयल्सचा विजयाचा श्रीगणेशा, लखनऊचा 20 धावांनी पराभव

  मुंबई : आयपीएल 2024 मधील पहिला सामना जिंकत राजस्थान रॉयल्स संघाने विजयी सुरूवात केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघावर 20 धावांनी विजय मिळवलाय. राजस्थान संघाने 20 ओव्हर 193-4 धावा केल्या होत्या. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करण्यात लखनऊ संघ अपयशी ठरला, 20 ओव्हरमध्ये 173-6 धावा करू शकला. सामन्यातील शेवटच्या ओव्हरपर्यंत …

Read More »

उज्जैनच्या महाकाल मंदिरात अग्नितांडव; भस्म आरतीदरम्यान भीषण आग, पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले

    मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात मोठं अग्नितांडव घडलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मा आरतीदरम्यान मंदिरातील गाभाऱ्यातच भीषण आग लागली. आगीत पुजारी होरपळून गंभीररित्या जखमी झाले आहेत. होळीमध्ये गुलाल टाकल्यानं आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहात पसरली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू …

Read More »