Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी अतिरिक्त अनुदान

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; जिल्हा प्रशासनाशी साधला व्हिडिओ संवाद बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पिण्याचे पाणी, दुष्काळ व्यवस्थापन, शेती, चारा आणि रोजगाराबाबत व्हिडिओ संवाद साधला. राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांच्या पीडी खात्यात अनुदान आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल, …

Read More »

मनी लॉंड्रिंग प्रकरणातील डी. के. शिवकुमार विरुध्दची कारवाई रद्द

  सर्वोच्च न्यायालयाकडून शिवकुमारना दिलासा बंगळूर : मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने डी. के. शिवकुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेला परवानगी दिली. शिवकुमार यांनी २०१९ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या …

Read More »

संजीवीनीमध्ये ज्येष्ठांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन

  बेळगाव : उन्हाळा सुरू झाला किंवा परीक्षा संपल्या की सगळीकडे बालकांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते पण ज्येष्ठांसाठी शिबिराचे आयोजन होताना दिसत नाही म्हणूनच गेल्यावर्षीपासून संजीवीनी फौंडेशनमध्ये ज्येष्ठांसाठी उन्हाळी शिबिर भरवण्यात येत आहे. गुरुवार दि. ४ मार्च रोजी याची सुरुवात आदर्शनगर येथे करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर …

Read More »