Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कणकुंबी ग्राम पंचायत पी.डी.ओं.ना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

  खानापूर : कणकुंबी ग्राम पंचायत हद्दीतील ग्राम पंचायत मिळकत नं. 704 ही मिळकत पुर्वजात दिपक गुंडू वाडेकर व त्यांच्या इतर कुंटुंबीयांना यांच्या पुर्वजात मालकी कब्जात असून हि मिळकत पुर्वीपासून गुंडू वाडेकर यांच्या नांवे ग्राम पंचायत दप्तर मध्ये नोंदणी आहे. सदर मिळकतीबाबत पंचायत टॅक्स वगैरे मयत गुंडू चिमणा वाडेकर व …

Read More »

लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कठोर करावी : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचार, शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, ड्रग्स विक्री अनियंत्रित, नाईट क्लबच्या वाढत्या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री व गृहराज्यमंत्री यांना देण्यात …

Read More »

हलगा – मच्छे बायपाससंदर्भात प्रशासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

  बेळगाव : हलगा – मच्छे बायपास रस्त्याला 2014 पासून सुरुवात झाली असून या प्रकल्पाला बहुतांश शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या बायपास रस्त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शेकडो एकर सुपीक जमीन या रस्त्यात जाणार आहे त्यामुळे शेतकरी न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरची लढाई लढत आहेत. तरी देखील राज्य सरकारने बायपासच्या कामाला …

Read More »