Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

जन्मदात्या पित्याकडून मुलाची सुपारी देऊन हत्या

  बेळगाव : दारूचे व्यसन जडल्याने कुटुंबीयांना सतत त्रास देणाऱ्या मुलाचा बापानेच सुपारी देऊन भीषण खून केल्याची धक्कादायक घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. खून झालेल्या युवकाचे नांव संगमेश मारुतेप्पा तिगडी (वय 38, रा. बैलहोंगल) असे असून मुरगोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची …

Read More »

श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर अथलेटिक स्पर्धेत संत मीरा शाळेला सर्वसाधारण विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर जी जी चिटणीस स्कूल आयोजित श्री छत्रपती शिवाजी अनगोळ टिळकवाडी शहापूर क्लस्टरच्या अथलेटिक क्रीडा स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 115 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद, तर बालिका आदर्श शाळेने 112 गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अथलेटिकमध्ये मुलांच्या गटात संत मीरा शाळेने 66 गुण …

Read More »

मार्कंडेय सहकारी साखर कारखाना निवडणूक; एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील, मनोहर होनगेकर यांची माघार

  बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (दि. 27) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव पॅनल मधील एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील आणि मनोहर होनगेकर, सौं. मालू एम पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील आणि मनोहर …

Read More »