Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईची नवलतीर्थ जलाशयात आत्महत्या

  बेळगाव : मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईने नवलतीर्थ जलाशयाच्या मागील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियदर्शनी लिंगराज पाटील (वय 40, रा. सप्तपूर, धारवाड) यांनी आत्महत्या केली. प्रियदर्शिनीचा नवरा लिंगराज ऑस्ट्रेलियात इंजिनीअर आहे. आजारपणामुळे मुलगा अमर्त्यला सांभाळण्यासाठी आई प्रियदर्शिनी आली होती. मुलाच्या आजारपणामुळे अत्यंत चिंतेत असलेल्या प्रियदर्शिनीने नवलतीर्थ …

Read More »

राहुल जारकीहोळी अडकले बिम्सच्या लिफ्टमध्ये!

  बेळगाव : येथील जिल्हा रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा मुलगा व युवा नेते राहुल जारकीहोळी ३० मिनिटांहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकले. नागापंचमीनिमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दूध वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी रुग्णांसाठी राखीव असलेल्या लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाताना लिफ्ट अचानक …

Read More »

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट

  मुंबई : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आलेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ आशिया चषकात उतरणार आहे. आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असेल. त्यामुळे आशिया चषकात भारतीय संघ ताकदीने उतरला आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज असतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल. युजवेंद्र …

Read More »