Monday , September 21 2026
Breaking News

मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईची नवलतीर्थ जलाशयात आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : मुलाच्या आजारपणाने वैतागलेल्या आईने नवलतीर्थ जलाशयाच्या मागील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रियदर्शनी लिंगराज पाटील (वय 40, रा. सप्तपूर, धारवाड) यांनी आत्महत्या केली. प्रियदर्शिनीचा नवरा लिंगराज ऑस्ट्रेलियात इंजिनीअर आहे. आजारपणामुळे मुलगा अमर्त्यला सांभाळण्यासाठी आई प्रियदर्शिनी आली होती. मुलाच्या आजारपणामुळे अत्यंत चिंतेत असलेल्या प्रियदर्शिनीने नवलतीर्थ जलाशयाच्या मागील बाजूस उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. प्रियदर्शनीचे वडील सुबाराय देसाई यांनी सौन्दत्ती पोलिस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *