Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत नागोबा मंदिराची यात्रा साजरी

  मूर्ती स्थापनेसह विविध कार्यक्रम : दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : शहर परिसरात सोमवारी (ता.२१) नागपंचमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली. पूजा, झोपाळे, खेळणे, नागपंचमीची गाणी, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नागोबा गल्लीतील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी …

Read More »

शिवमंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर!

  दर्शनासाठी भाविकांच्या रांगा : भाविकांमधून उत्साहाचे वातावरण निपाणी (वार्ता) : दरवर्षीच श्रावण महिन्यात शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्याकरता भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी (ता.२१) शिवमंदिरे भाविकांनी फुलल्याचे चित्र दिसून आले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह इतर मंदिरात ‘हर हर महादेव’चा …

Read More »

चव्हाट गल्लीतील देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी चव्हाट गल्लीतील सर्व देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम गल्लीतील पंचमंडळ, महिला मंडळ, युवा वर्ग व सर्व भक्त मंडळ मिळून हा कार्यक्रम प्रत्येक सोमवारी पार पाडतात. आज दिनांक 21 रोजी सकाळी 9.00 वाजता पहिला सोमवार निमित्त चव्हाटा मंदिर येथून पूजा करून …

Read More »