Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

माजी सैनिक मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने ॲम्बुलन्स सेवेस प्रारंभ

  खानापूर : माजी सैनिक मल्टीपर्पज को ऑप सोसायटी लि खानापूरच्या वतीने 77 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने ॲम्बुलन्स सेवाही‌ सुरू करण्यात आली. संस्थेचे चेअरमन जयराम पुंडलिक पाटील यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सोसायटी कर्मचारी उपस्थीत होते. …

Read More »

तत्पर सेवेमुळेच ‘रवळनाथ’ चा देशभर नावलौकिक : प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे

  निपाणी शाखेत सेवानिवृत्त, ज्येष्ठ सभासद, यशवंतांचा गौरव निपाणी (वार्ता) : इतर वित्तीय संस्थांपेक्षा ‘रवळनाथ’ ही वेगळी संस्था आहे. येथील मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विनम्र व तत्पर सेवेमुळेच संस्थेचा देशात नावलौकीक झाला आहे, असे मत देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी केले. श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील …

Read More »

निपाणीत आज जागतिक फोटोग्राफी दिन

  निपाणी (वार्ता) : देशात सर्वत्र १९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्त निपाणी व निपाणी भाग फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनतर्फे ‘एक दिवस आपल्या समारंभासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता निपाणी परिसरातील सर्व फोटोग्राफर मिळून धर्मवीर श्री. …

Read More »