Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

मराठी विद्यानिकेतन’, ‘हेरवाडकर’चे यश

  टिळकवाडी : वैश्यवाणी युवा संघटना, श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित आंतरशालेय गायन स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन व एम. व्ही. हेरवाडकर यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आले. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे …

Read More »

डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिन कार्यक्रम उद्या 

  बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने उद्या रविवार, दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. सुभाष कोरे, गडहिंग्लज आणि चमत्कार सादरीकरण प्रा. प्रकाश …

Read More »

परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे आमदारांनी थाटले ऑफीस!

  महादेव कोळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष यांचा घाणाघात…. खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून खानापूरसाठी भव्य असे देवराज अर्स भवन मंजूर करून आणले व सुंदर अशी इमारत बांधली व त्यांनी या इमारतीचे उदघाटन सुद्धा केले. खानापूर तालुक्यामध्ये आमदारांसाठी तालुका पंचायतच्या कंपाऊंडमध्ये मोठे ऑफीस …

Read More »