Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

पहिल्या टी20 सामन्यात पावसाचा खोडा, भारताचा आयर्लंडवर दोन धावांनी विजय

  भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात पावसाने खोडा घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियंमानुसार लागला. भारतीय संघाने दोन धावांनी सामन्यात बाजी मारली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 139 धावांपर्यंत मजल मारली होती. आयर्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामी फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. …

Read More »

विषप्रयोग करून पतीच्या हत्येचा प्रयत्न; पती अस्वस्थ

  कुत्रा व मांजर मृत्युमुखी सौन्दत्ती : सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावातील एका महिलेने उप्पीटमध्ये विष घालून पतीची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावात राहणाऱ्या सावक्का निंगाप्पा हमानी (वय ३२) व तिचा भाऊ फकिरप्पा लक्ष्मण सिंदोगी या दोघांनी मिळून निंगाप्पा याची असलेली …

Read More »

तरुणाचा गळा कापून निर्घृण खून; रायबाग तालुक्यातील घटना

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावाजवळच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अकबर जमादार (24) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी महांतेश पुजार (28) याने बस्तवाडाजवळील जंगलात मित्राची हत्या केली आणि नंतर तो मुंडकं घेऊन गावात आला. गावकऱ्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना कळवले. त्याआधारे हारुगेरी …

Read More »