Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

हमीभावाच्या अंमलबजावणीमुळे राज्याचा जीडीपी वाढेल : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा विश्वास

  बेळगाव : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या पाच हमी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, गरीब, महिला, कामगार आणि मागासवर्गीय घटकातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे चांगल्या आर्थिक घडामोडी सुरू होतील यामुळे राज्याचा जीडीपी वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. अथणी तालुक्यातील कोकटनूर येथे आज शुक्रवारी …

Read More »

१५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर

  बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो बेळगाव विभाग, औषध नियंत्रण विभाग, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी बेळगाव हिंदवाडी येथील महावीर भवन येथे सकाळी 8 ते 2 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे जितोचे अध्यक्ष मुकेश पोरवाल यांनी सांगितले. …

Read More »

दूरशिक्षण केंद्राच्या वतीने बेळगाव येथे प्रवेश प्रक्रियेबाबत उद्बोधन वर्गाचे आयोजन

  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र मार्फत शैक्षणिक वर्ष 2023 – 24 साठी बी.ए.,बी.कॉम., एम.ए.(मराठी हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र) एम.कॉम.,एम.एस्सी व (गणित) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने बेळगांव येथील सीमा भागातील विद्यार्थी, गृहिणी, कामगार, शेतकरी यांच्यासाठी सोमवार दिनांक 14 ऑगस्ट …

Read More »