Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

चंदगड मतदारसंघातील गोठवलेल्या ५० कोटींच्या विकासकामांना वेग : आ. राजेश पाटील

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे रखडली होती. पुन्हा सत्तेत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कामांची स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांना वेग मिळाला असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी …

Read More »

दुसरे रेल्वे गेट बंद; वाहन चालकांची गैरसोय

  बेळगाव : रेल्वे खात्याकडून कोणतीही पूर्वसूचना न देता दुरुस्तीच्या कामासाठी टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे वाहन चालक आणि या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी सध्या रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर गेट वाहतुकीसाठी बंद …

Read More »

बेळगावातील दहा लाखांहून अधिक ग्राहकांना गृहज्योतीचा लाभ : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : गृहज्योती योजनेसाठी सरकार दरवर्षी बेळगाव जिल्ह्याला 516 कोटी रुपये देणार आहे. हमी योजनेतून दरमहा प्रति कुटुंब ४ ते ५ हजार रुपये खर्च केले जातील. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केला पाहिजे. तेव्हाच शासनाच्या हमीभाव योजना प्रभावी होतील, असे मत सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी …

Read More »