Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्याच्या जंगलातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या शिक्षकांना करावी लागते आडीवरची कसरत!

    खानापूर : मुसळधार पाऊस सुरू झाला की, खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा, गावच्या प्राथमिक शिक्षकांना शाळा गाठण्यासाठी करावी लागते आडीवरची कसरत. खानापूर तालुका म्हणजे अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेल्या खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या प्राथमिक शाळाना जाणे म्हणजे एक आव्हान आहे. अशा गवाळी प्राथमिक शाळेचे शिक्षक …

Read More »

सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्यात यावे : मंत्री एम. बी. पाटील

  विजयपूरात पत्रकार दिन, वार्षिक प्रशस्ती, प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम विजयपूर : अलीकडे ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली अपराधी, गुन्हेगारी स्वरूपाचा बातम्यांचे अधिक प्रसारित करण्यात येत असते, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे ही चिंतेची बाब असून नकारात्मक बातम्या ऐवजी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे मत मोठ्या व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री …

Read More »

पतीचा मृतदेह नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; महिलेसह तिच्या तीन मुली ठार

  कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी या रुग्णवाहिकेत चार मुलीही उपस्थित होत्या. तर इतर सदस्य घरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघाताची झाला. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि महिलेसह तिच्या तीन …

Read More »