Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

बुलढाण्यात दोन बसेसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर 21 जखमी

  मलकापूर : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे ( 29 जुलै) तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी …

Read More »

गारगोटी-पाटगाव मार्गावर कार ओढ्यात कोसळून २ तरुण ठार

  गारगोटी : गारगोटी – पाटगाव राज्य मार्गावर भरधाव चारचाकी गाडी अनफ खुर्द -दासेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरून कोसळून दोन तरूण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.28) सकाळी घडली. आदिल कासम शेख (वय- 19), जहीर जावेद शेख (वय-19) अशी मृतांची नावे असून साहिल मुबारक शेख (वय- …

Read More »

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा पदवीदान सोहळा मंगळवारी

  राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा पदवीदान सोहळा मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी सुधाकर, इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलोजी …

Read More »